school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
इयत्ता – ८ वी विषय- मराठी ९. विद्याप्रशंसा page no 38
खालील प्रश्न हे पान क्रमांक 38 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ विद्या मुळे मनुष्याला या जगामध्ये काय आले आहे ?
उत्तर :- ……………………………………
२ विद्या दिल्याने काय होत नाही असे कवी सांगतात ?
उत्तर :- ……………………………………
३ विद्ये सारखा काय शोभादायक नाही असे कवी सांगतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ विद्या कोणा प्रमाणे संकट समयी उपाय सुचवते ? .
उत्तर :- ……………………………………
५. विद्या कोणा प्रमाणे मनोरथ पूर्ण करते ? .
उत्तर :- ……………………………………
६. विद्याप्रशंसा या कवितेचा अर्थ लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
- आनंदाचे गाणे
- संख्यांचा चढता उतरता क्रम सोपी पद्धत