इयत्ता २ री विषय – इंग्रजी 2.3 Let’s Speak page no 18 and 19

इयत्ता   २ री   विषय  –   इंग्रजी    2.3 Let’s Speak  page no   18 and 19

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.         

वरील व्हिडीओ दाखवल्याप्रमाणे खालील चित्रातील प्रत्येक  squirrel (खारुताई )    चे  वाक्य पुन्हा पुन्हा वाचा व आपल्या वहीत लिहा . 

 Listen carefully. Find the squirrel who says this on 

(वरील चित्रातखालील वाक्य कोण म्हणाले ते दाखवा )

Tell the colours you see on the umbrella

(छत्री मध्ये तुम्हाला कोण कोणते  रंग दिसतात  ते  सांगा व लिहा  ) 

Find and name the following from the picture

( चित्रांमध्ये खालील नावे  कोठे दिसत आहेत ते लिहा)

Look, listen and repeat the answer.

(खालील प्रश्न उत्तर पुन्हा पुन्हा वाचा व आपल्या वहीत लिहा ) 


  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा

  • अगदी सोप्या पद्धतीने  कुंडीतील फुलाचे चित्र काढा व रंगवा 

  • सोप्या पद्धतीने निसर्ग चित्र  



Leave a comment