इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 6. नियम सर्वांसाठी page no २९-३०

इयत्ता  ५ वी   विषय-  परिसर अभ्यास   6.  नियम सर्वांसाठी  page no   २९-३०

    खालील प्रश्न हे पान क्रमांक २९-३०    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  नियम का करावे लागते   ?

 उत्तर :- ……………………………………

२   आपण कोणाच्या पाहून  परंपरा पाळत असतो   ?

 उत्तर :- ……………………………………

३ कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  कोणत्या रुढी-परंपरा अयोग्य आहेत  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.    स्वतंत्र भारताच्या संविधानाने कोणती अनिष्ट प्रथा  नष्ट केली? . 

 उत्तर :- ……………………………………

६. जादूटोणा करून फसवण्याचा विरोधात कायदा कोणत्या राज्यात प्रथम करण्यात आला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. लग्नात काय घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   आपण साधनसंपत्तीचे जतन का केले पाहिजे ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  आपले सामाजिक प्रश्न कोणते आहेत ते लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

यापुढील घटकावर आधारित प्रश्न आपण पुढील भागात पाहणार आहोत

Leave a comment