इयत्ता -६ वी विषय- विज्ञान पदार्थाच्या सभोवतालचे अवस्था व गुणधर्म page no ३८-३९

इयत्ता -६ वी   विषय- विज्ञान  पदार्थाच्या सभोवतालचे अवस्था व गुणधर्म     page no  ३८-३९ 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  38 व 39   वरील आहेत 

(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी  प्रश्नांच्या खाली  अभ्यास  दिलेला आहे .).

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  घनता कशावरून ठरते   ?

 उत्तर :- ……………………………………

२   कोणते पदार्थ हलके असतात ? 

 उत्तर :- ……………………………………

३ विद्राव्यता कशाला म्हणतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   पारदर्शीकता म्हणजे काय  ते सांगून पारदर्शक पदार्थांची उदाहरणे लिहा? .

 उत्तर :- ……………………………………

खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

५.  धातूची उदाहरणे लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  धातूचे गुणधर्म लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   वर्धनीयता कशाला म्हणतात ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   विद्युत वाहकता कशाला म्हणतात ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.      उष्णता वाहकता कशाला म्हणतात ? . 

 उत्तर :- ……………………………………

या पाठाखालील स्वाध्याय आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा.

 सेमी माध्यमासाठी खालील अभ्यास आहे 

Substances in the Surroundings – Their States and Properties

Page no 38-39

खालील व्हिडिओ पहावा व घटक समजून घ्या 

Write the answers to the following questions in your notebook.

1 What determines density?

 Answer: – ………………………………… …

2 Which substances are heavier ?

 Answer: -………………………………….

3 What is solubility? .

 Answer: – ………………………………… …

4 Write examples of transparent substances, explaining what transparency is. .

 Answer: – ………………………………… …

5. Write metal examples? .

 Answer: -………………………………… …

6. Write the properties of metal? .

 Answer: -………………………………… …

7. What is malleability? .

 Answer: -………………………………… …

8. What is electrical conductivity called? .

 Answer: -………………………………… …

9. What is thermal conductivity called? .

 Answer: -………………………………… …

Write the following exercises on page no 41 in beautiful handwriting in your notebook.

Leave a comment