♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ७ वी विषय- विज्ञान 6. भौतिक राशींचे मापन page no 41 व 42

इयत्ता ७  वी   विषय-   विज्ञान  6. भौतिक राशींचे मा्पन  page no  41 व 42 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  41 व 42    वरील आहेत 

     खालील 3  व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  भौतिक राशी कशाला म्हणतात   ?

 उत्तर :- ……………………………………

२   वस्तुमान कशाला म्हणतात   ? ? 

 उत्तर :- ……………………………………

३   वस्तुमान ही कोणती राशी आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  वजन कशाला म्हणतात  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  वजन ही कोणती राशी आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. MKS व  CGS  पद्धती याविषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. प्रमाणित एकके कशाला म्हणतात    ? . 

 उत्तर :- ……………………………………

 सेमी माध्यमासाठी खालील अभ्यास आहे 

6. Measurement of Physical Quantities

Page no 41 to 42

खालील व्हिडिओ पहावा व घटक समजून घ्या 

Write the answers to the following questions in your notebook.

1 What is a  physical quantities?

  Answer: – ………………………………… …

2 What is mass called? ?

  Answer: -……………………………

3 What is the scalar quantity of mass? .

  Answer: – ………………………………… …

4 What is weight? .

  Answer: – ………………………………… …

5. What is the scalar quantity of weight? .

  Answer: -……………………………

6. Write information about MKS and CGS methods? .

  Answer: -……………………………

7. What are standard units called? .

  Answer: -…………………….

उर्वरित घटक  व त्यावरील  प्रश्न  आपण पुढील भागात पाहणार आहोत