इयत्ता ८ वी विषय- विज्ञान ५. अणूचे अंतरंग page no 28-29
खालील प्रश्न हे पान क्रमांक 28-29 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ द्रव्य हे कशाचे बनलेले असते ?
उत्तर :- ……………………………………
२ रेणू कशापासून बनलेली असतात ?
उत्तर :- ……………………………………
३ अणू कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ नायट्रोजनचे सूत्र लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. अणूच्या अंतरंगाचा ची सुरुवात कोणाच्या सिद्धांताने झाली ? .
उत्तर :- ……………………………………
६. डाल्टनचा अणुसिद्धांत लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. थॉमसनचे थॉमसचे प्लम पुडिंग अणुप्रारूप विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी माध्यमासाठी खालील अभ्यास आहे
5. Inside the Atom
Page no 28 to 29
खालील व्हिडिओ पहावा व घटक समजून घ्या
Write the answers to the following questions in your notebook.
1 What is matter made of?
Answer: – ………………………………… …
What are Molecules made of?
Answer: –
What are atoms called? .
Answer: – ………………………………… …
4 Write the formula for nitrogen? .
Answer: – ………………………………… …
5. Whose theory is the origin of the atom? .
Answer: –
6. Write Dalton’s atomic theory? .
Answer: -…………………………………….
7. Write information about Thomson’s plum pudding model of atom ? .
Answer: -………………………………….