इयत्ता -४ थी विषय- परिसर अभ्यास ७. आहाराची पौष्टिकता page no ४२ ते 44
खालील प्रश्न हे पान क्रमांक ४२ ते 4४ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ अन्नाची गरज कशासाठी असते ?
उत्तर :- ……………………………………
२ आहार म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
३ आहार कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती ? ? .
उत्तर :- ……………………………………
४ आपले प्रमुख अन्नपदार्थ कोणते आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
५. आपल्या जेवणात कोण कोणते अन्नपदार्थ असतात त्यांची यादी तयार करा ? .
उत्तर :- ……………………………………
६. पिठे कोण कोणत्या अन्नपदार्थ पासून मिळतात ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. पदार्थ आंबट करण्यासाठी काय वापरतात ? .
उत्तर :- ……………………………………
८. शरीराचे चांगले पोषण कशामुळे होते ? .
उत्तर :- ……………………………………
यापुढील घटक व त्यावर आधारित प्रश्न आपण पुढील भागात पहाणार आहोत