इयत्ता 3 री विषय- परिसर अभ्यास 7. आपले गाव आपले शहर page no 39 ते 41

इयत्ता 3 री   विषय-  परिसर अभ्यास  7. आपले गाव आपले शहर      page no  39 ते 41   

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   39 ते 41    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ तुम्ही गाव व शहरात कोण कोणत्या गोष्टी पाहिलेल्या आहेत याची यादी तयार करा    ?

 उत्तर :- ……………………………………………………..

खालील सहा प्रश्नांची उत्तरे देखील आपल्या वहीत लिहा 

२   माणसाने वाहतुकीच्या साधनांचा शोध  का लावला  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ अगोदर माणूस कशाच्या साह्याने सामानाची वाहतूक करत असे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ कशाच्या शोधामुळे सामानाची वाहतूक वेगाने करता आली   ? .

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment