इयत्ता २ री विषय -मराठी भाजी तयार करणे page no २९ 8th September 2020 by sandeepwaghmore इयत्ता २ री विषय -मराठी भाजी तयार करणे page no २९ खालील प्रश्न हे पान क्रमांक २९ वरील आहेत खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. खालील पैकी कोणताही एक पदार्थ तयार करण्याची कृती आपल्या पालकांना सांगा व वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा शब्द साखळी तयार करा म्हणजे अगोदरच्या शब्दातील शेवटच्या अक्षरा पासून पुढील शब्द तुम्हाला लिहायचा आहे असे शब्द लिहिता येतील तितके आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा .