इयत्ता ६ वी विषय – मराठी 10 सुगंधी सृष्टी page no 36-37
खालील प्रश्न हे पान क्रमांक 36-37 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१ लेखकांनी कशाचे कलम लावले होते ?
उत्तर :- ……………………………………………
२ लेखकाला खूप आनंद हा झाला होता ?
उत्तर :- ……………………………………………
३. कशाचे झाड लावायला सोपे असे लेखक म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………………
४.निशिगंधा ला गुलछडी हे नाव का पडले आहे असे लेखक सांगतात?
उत्तर :- ……………………………………………
५. कोणती फुले आपला गंध लपवत नाहीत ?
उत्तर :- ……………………………………………
६. लेखकाने गुलाबाचे वर्णन कसे केले आहे ?
उत्तर :- ……………………………………………
७. कोणते फूल निरिच्छ आहे असे लेखक म्हणतात ?
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
