इयत्ता ६ वी विषय – परिसर अभ्यास 1 5. कुटुंबातील मूल्ये page no २६-२७
आज आपण या धड्यातील पान क्रमांक २६-२७ वरील प्रश्न पाहणार आहोत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वही सुंदर हस्ताक्षरात लिहा
१ आपल्यातील दोष कसे दूर करता येतात ?
उत्तर – …………………………….
२ आपल्यामध्ये सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते ?
उत्तर – …………………………….
३. सहिष्णूता म्हणजे काय ?
उत्तर – …………………………….
४.सर्वांना सहिष्णुता पाळण्याची का गरज आहे ?
उत्तर – …………………………….
५. स्त्री – पुरुष समानता म्हणजे काय ?
उत्तर – …………………………….
६ समानतेची भावना वाढीस लागल्याने काय होते ?
उत्तर – …………………………….
७ स्त्री-पुरुष समानतेवर आधारित घोषवाक्य तयार करा ?
उत्तर – …………………………….
या पाठा खालील पुस्तकातील पान क्रमांक २७ वरील प्रश्न उत्तरे आपल्या वहीत लिहा