इयत्ता २ री विषय – मराठी .१०. चिंटू रुसला…चिंटू हसला page no २६
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वही सुंदर हस्ताक्षरात लिहा
१ चिंटू वर शाळेतील मुले का हसायची ?
उत्तर – …………………………….
२ चिंटू कोणावर चिडायचा ?
उत्तर – …………………………….
३. चिंटूला एक दिवस ॠतुजाताई काय म्हणाली ?
उत्तर – …………………………….
४.चिंटूला अभ्यास करताना का आनंद वाटायचा नाही ?
उत्तर – …………………………….
५. चिंटू का हसू लागला ?
उत्तर – …………………………….
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .