♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता १ ली विषय – मराठी र ई page no २५

इयत्ता  १ ली   विषय – मराठी र आणि ई   page no २५

चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव 

खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चित्रा नुसार अक्षराची नावे सांगा 

खालील अक्षर पुस्तकामध्ये गिरवा त्यानंतर आपल्या वहीमध्ये अशाच पद्धतीने अक्षर काढण्याचा प्रयत्न करा 

अत्यंत सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिका , सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलायचे हे मराठीतून सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा