इयत्ता १ ली विषय – इंग्रजी 2.6 Look, listen and say page no 19
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Look at the picture and tell.(खालील चित्र पहा व त्यांची नावे मोठ्याने म्हणाला आपल्या वहीत लिहा )
खालील शब्द मोठ्याने वाचन व आपल्या वहीत लिहा
जोड्या जुळवा व आपल्या वहीत लिहा