इयत्ता ४ थी विषय – परिसर अभ्यास 2 स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा page no 28

इयत्ता ४ थी  विषय –  परिसर अभ्यास 2 स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा    page no 28

खालील व्हिडिओ काळजीपूर्वक  पहा व हा घटक समजावून घ्या   

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1 शिवरायांनी मावळ्यांना मनातील कोणती  गोष्ट सांगितली ? 

 उत्तर : – …………………………………………..

2 शिवरायांनी आपले कोणते ध्येय आहे असे सांगितले ? 

उत्तर : – …………………………………………..

3 शिवराय मावळे यांनी स्वराज्याची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली  ? 

उत्तर : – …………………………………………..

4. शिवरायांनी कशाची खडान्खडा माहिती मिळवली ? 

उत्तर : – …………………………………………..

5. मावळ खोऱ्यातील कोणते लोक शिवाजी महाराजांचे शब्द मानू लागली  ? 

उत्तर : – …………………………………………..

6. शहाजीराजे यांनी शिवाजी महाराजांसाठी काय तयार करून घेतली होती ? 

उत्तर : – …………………………………………..

7. शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवर काय लिहिलेले होते व त्याचा अर्थ काय होता ? 

उत्तर : – ………………………………………….. 

Leave a comment