इयत्ता – ७ वी विषय – मराठी ६.थोरांची ओळख डॉ.खानखोजे page no.२६
खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. डॉक्टर खानखोजे यांच्या आयुष्य कोणत्या घटनेने भरलेले आहे ?
उत्तर :- …………………………………………..
२.इंग्रजांविरुद्ध लढा का द्यायचा असे भाऊंनी मनोमन ठरवले ?
उत्तर :- …………………………………………..
३. भाऊंच्या वडिलांना मनोमन काय वाटत होते ?
उत्तर :- ……………………… …………………..
४. कोणाच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले होते ?
उत्तर :- …………………………………………..
5. भाऊंना काय शिकावे असे वाटत होते ?
उत्तर :- …………………………………………..
६. अमेरिकेतील कोणत्या अकॅडमी भाऊ दाखल झाले ?
उत्तर :- …………………………………………..
७. शिक्षक वर्ग भाऊंवर का खुश होता ?
उत्तर :- …………………………………………..