इयत्ता – ६ वी विषय – इतिहास ४. वैदिक संस्कृती page no. 17 वरील प्रत्येक घटकावर आधारित प्रश्न
खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या व त्या खालील प्रश्न उत्तरे आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा
page no. 17 वरील प्रत्येक घटकावर आधारित प्रश्न
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
१. वैदिक काळातील प्रमुख व्यवसाय कोणता होता ?
उत्तर :- …………………………………………..
२वैदिक काळातील प्राण्यांविषयी माहिती लिहा ?
उत्तर :- …………………………………………..
३. श्रेष्ठी कोणाला म्हटले जात असत ?
उत्तर :- …………………………………………..
४. वैदिक काळातील आश्रम व्यवस्थेविषयी माहिती लिहा ?
उत्तर :- …………………………………………..
5. वैदिक काळात कोणाला देवता रूप मानले जात असत ?
उत्तर :- …………………………………………..
६.हवी म्हणजे काय ?
उत्तर :- …………………………………………..
७. ग्रामीण कोणाला म्हटले जात असत ?
उत्तर :- …………………………………………..
८. भागदुघ कशाला म्हणतात ?
उत्तर :- …………………………………………..