इयत्ता – ७ वी विषय – इतिहास 5 स्वराज्य स्थापना page no. 19
खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या व त्या खालील प्रश्न उत्तरे आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा
page no. 19-20 वरील प्रत्येक घटकावर आधारित प्रश्न
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
१. शहाजीराजांनी कोणती मोहीम हाती घेतली होती ?
उत्तर :- …………………………………………..
२शहाजीराजांची कोणती भावना होती?
उत्तर :- …………………………………………..
३. आदिलशहाकडून शहाजीराजांना कोणता प्रदेश जहागिरी म्हणून मिळाला?
उत्तर :- …………………………………………..
४. जहागीर म्हणजे काय ?
उत्तर :- …………………………………………..
5. शहाजी राजे कसे होते त्यांच्या विषयी माहिती लिहा ?
उत्तर :- …………………………………………..
६.जिजाबाई या कोणाच्या कन्या होत्या ?
उत्तर :- …………………………………………..
७. जिजाबाई कशा होत्या त्यांच्या विषयी माहिती लिहा ?
उत्तर :- …………………………………………..