♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता – ८ वी विषय – इतिहास ३. ब्रिटिश सत्तेचे परिणाम page no. 11

इयत्ता   –   ८ वी  विषय – इतिहास  ३. ब्रिटिश सत्ते चे परिणाम   page no. 11

खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या व त्या खालील प्रश्न उत्तरे आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा    

page no. 11 वरील प्रत्येक घटकावर आधारित  प्रश्न  

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा . 

      १. दुहेरी राज्यव्यवस्था कोणी  व कोठे  सुरू केली  ? 

      उत्तर :- …………………………………………..

       २दुहेरी राज व्यवस्थेचे कोणते परिणाम दिसू लागले ?   

      उत्तर :- …………………………………………..

      ३. कोण गव्हर्नर जनरल झाला?

     उत्तर :- …………………………………………..

      ४. कंपनीच्या कारभारावर ब्रिटिश प्रशासनाचे नियंत्रण कशाप्रकारे  आले    ?

     उत्तर :- …………………………………………..

      5. भारतामध्ये नोकरशाहीची निर्मिती कोणी  ? 

      उत्तर :- …………………………………………..

     ६.जिल्हा शासनाचा प्रमुख कोण होता   ? 

उत्तर :- …………………………………………..

      ७. जिल्हाधिकारी यांची नेमणूक कशा पद्धतीने केली जात असत   ? 

उत्तर :- …………………………………………..

उर्वरित पाठ व त्यावरील प्रश्न आपण पुढच्या वेळी समजावून घेणार  आहोत .