इयत्ता – ४ थी विषय – इंग्रजी A Team of Workers page no 20

इयत्ता  – ४ थी    विषय –  इंग्रजी A Team of Workers   page no 20

खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि A Team of Workers   हा पाठ समजावून घ्या   व्हिडिओ खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

https://youtu.be/ik3lR-YL094

व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे धड्याचे वाचन करा.अर्थ समजावून घ्या.

पाठात आलेले Rhyming words  शोधा व  लिहून काढा 

List the names of all the body parts in this play.

(पाठात आलेल्या शरीराच्या विविध अवयवांची  यादी तयार करा. ) 

Leave a comment