Skip to content
इयत्ता – 3 री विषय – इंग्रजी Strings of Action page no 20
खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि Strings of Action हा पाठ समजावून घ्या व्हिडिओ खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील चित्रात जी कृती दिली आहे तिचे वाचन करा व आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा