इयत्ता – ४ थी विषय – परिसर अभ्यास 1 5. घरोघरी पाणी page no 28
school education ,elementary school ,top elearning websites
खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाठ या घटकाचे वाचन करा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
- पोटात दूषित पाणी गेले तर काय होते ?
उत्तर – ………………………………………
- पिण्याचे पाणी झाकून का ठेवावे ?
उत्तर – ………………………………………
३. आपले पाण्याचे स्त्रोत कोणते आहेत ?
उत्तर – ………………………………………
४. जलशुद्धीकरण कशाला म्हणतात ?
उत्तर – ………………………………………
५. जलवितरण कशाला म्हणतात ?
उत्तर – ………………………………………
६. पाणी टाकीत काढण्यासाठी काय वापरतात ?
उत्तर – ………………………………………
७. जलसाठ्या पासून घरापर्यंत पाण्याचा प्रवास कसा होतो ते लिहा ?
उत्तर – ………………………………………