इयत्ता- ७ वी विषय – मराठी 5 भांड्यांच्या दुनियेत page no 20
खालील व्हिडिओ पहा व व्हिडिओ खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- मडक्याचा उपयोग कशासाठी केला जातो ?
उत्तर – …………………………………………..
- सुरई कशापासून बनवली जाते ?
उत्तर – …………………………………………..
3. काठवट चा उपयोग कशासाठी केला जातो ?
उत्तर – …………………………………………..
4.पूर्वीच्या काळी गृहिणी कशावर दळायच्या ?
उत्तर – …………………………………………..
5भांडी कोणत्या धातु पासुन बनवलेली असतात ?
उत्तर – …………………………………………..
पुढील भागावरील प्रश्न आपण पुढील स्वाध्यायात पाहणार आहोत