♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता- ७ वी विषय – मराठी 5 भांड्यांच्या दुनियेत भाग – २ page no 20

इयत्ता- ७  वी  विषय –   मराठी  5  भांड्यांच्या दुनियेत  page no 20

खालील व्हिडिओ पहा व व्हिडिओ खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

  1. मडक्याचा उपयोग कशासाठी केला जातो  ?

     उत्तर – …………………………………………..

  1.   सुरई  कशापासून बनवली जाते ? 

उत्तर – …………………………………………..

 3. काठवट चा उपयोग कशासाठी केला जातो ? 

  उत्तर – …………………………………………..

 4.पूर्वीच्या काळी गृहिणी कशावर दळायच्या   ?  

  उत्तर – …………………………………………..

    5भांडी कोणत्या धातु पासुन बनवलेली असतात  ?  

  उत्तर – …………………………………………..

पुढील भागावरील प्रश्न आपण पुढील स्वाध्यायात पाहणार आहोत 

Leave a comment