इयत्ता- ६ वी विषय – मराठी 6 पण थोडा उशीर झाला… page no 21
खालील व्हिडिओ पहा व व्हिडिओ खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- कोणत्या ठिकाणी सेवा बजावणे कठीण काम आहे असे लेखकाने सांगितले आहे ?
उत्तर – …………………………………………..
- कारगिल चे हवामान कसे आहे ?
उत्तर – …………………………………………..
3कोण आल्यानंतर सैनिकांमध्ये झुंबड उडायची ?
उत्तर – …………………………………………..
4.सैनिक कशाला उजाळा द्यायचे ?
उत्तर – …………………………………………..
5.सैनिकांना कारगिलच्या ठिकाणी कुटुंबाला घेऊन येणे शक्य का नव्हतं ?
उत्तर – …………………………………………..
6.सैनिकांना कारगिलच्या ठिकाणी कुटुंबाला घेऊन येणे शक्य का नव्हतं ?
उत्तर – …………………………………………..
पुढील भागावरील प्रश्न आपण पुढील स्वाध्यायात पाहणार आहोत