धडा 3 ब्रिटिश सत्ते चे परिणाम
खालील व्हिडिओ पहा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- इंग्रज भारतामध्ये कशाच्या निमित्ताने आले होते ?
उत्तर – …………………………………………..
- हातावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना कोणाशी तोंड द्यावे लागले ?
उत्तर – …………………………………………..
3.इंग्रजांचे पश्चिम भारतातील मुख्य केंद्र कोणते होते?
उत्तर – …………………………………………..
4.मराठ्यांचा राजकारणात इंग्रजांचा शिरकाव कसा झाला ?
उत्तर – …………………………………………..
5कोणत्या तहाने इंग्रज व मराठे यांच्यातील युद्ध संपले?
उत्तर – …………………………………………..
6. तैनाती फौजेची स्थापना कोणी केली ?
उत्तर – …………………………………………..
7. तैनाती फौजेच्या कराराअंतर्गत काय आश्वासन देण्यात आले होते ?
उत्तर – …………………………………………..
8.कोणता तह वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे?
उत्तर – …………………………………………..
9. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचा बरोबर युद्ध का पुकारले ?
उत्तर – …………………………………………..
10 . मुघल बादशाहाला कोणी ताब्यात घेतले ?
उत्तर – …………………………………………..