इयत्ता ७ वी विषय – इतिहास धडा ४. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र Page no 14

खालील व्हिडिओ पहा  व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

  1. कोकणच्या किनारपट्टीवर कोणाच्या वसाहती होत्या?

     उत्तर – …………………………………………..

  1.  महाराष्ट्रात कशामुळे अस्थिरता निर्माण झाली होती ? 

  उत्तर – …………………………………………..

 3.टोपकार कोणाला म्हटले जात होते ? 

  उत्तर – …………………………………………..

 4.कसबा कशाला म्हणतात ?  

  उत्तर – …………………………………………..

5.मौजा  कशाला म्हणतात? 

उत्तर – …………………………………………..

6. गावाचा प्रमुख कोण होता ? 

उत्तर – …………………………………………..

     7.कुलकर्णी यांचे काम काय होते  ? 

  उत्तर – ………………………………………….. 

    8. बलुतं म्हणजे काय? 

 उत्तर – ………………………………………….. 

   9. महाजन कोणत काम करत असत ? 

उत्तर – …………………………………………..

   10 . कसबा  यामध्ये मुख्य व्यवसाय कोणता होता  ?

 उत्तर – …………………………………………..

Leave a comment