♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ६ वी विषय – इतिहास धडा ४. वैदिक संस्कृती Page no 15 – 16

खालील व्हिडिओ पहा  व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

  1. वैदिक संस्कृती कशाला म्हणतात?

     उत्तर – …………………………………………..

  1.  वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती ? 

  उत्तर – …………………………………………..

 3.कोणता ग्रंथ मूळ ग्रंथ मानला गेलेला आहे ? 

  उत्तर – …………………………………………..

 4. वैदिक काळातील वेदांची नावे लिहा 

  उत्तर – …………………………………………..

5.ऋचा कशाला म्हणतात? 

उत्तर – …………………………………………..

6. सूक्त कशाला म्हणतात? 

उत्तर – …………………………………………..

     7. याजूर्वेदा मध्ये कशाची माहिती आहे ? 

  उत्तर – ………………………………………….. 

    8. साम वेदा मध्ये कशाची माहिती आहे ? 

 उत्तर – ………………………………………….. 

   9. अथर्व वेदा मध्ये कशाची माहिती आहे ? 

उत्तर – …………………………………………..

   10 . आरण्यके कशाला म्हणतात ?

 उत्तर – …………………………………………..

11. उपनिषद कशाला म्हणतात ?

 उत्तर – …………………………………………..