खालील व्हिडिओ फक्त पान क्रमांक 18 ते पान क्रमांक 19 पर्यंत पहा धडा समजावून घ्या व्हिडिओ खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा ( सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी प्रश्नांच्या खाली व्हिडिओ अभ्यास दिलेला आहे )
खालील प्रश्न ही पान क्रमांक 18 ते पान क्रमांक 19 पर्यंत आहेत
खालील प्रश्नांची उत्तरे सांगा ?
- पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे सजीव का टिकून आहेत ?
उत्तर – …………………………………………..
- तुम्ही पाहिलेल्या वनस्पती व प्राण्यांची नावे लिहा ?
उत्तर – …………………………………………..
- स्वयंपोषी कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
- स्वयंपोषी वनस्पतीची उदाहरणे लिहा ?
उत्तर – …………………………………………..
- परपोषी वनस्पती कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
6 परपोषी वनस्पती चे उदाहरण लिहा ?
उत्तर – ………………………………………….
7 . कोणती वनस्पती कीटक भक्षी आहे ?
उत्तर – ………………………………………….
8. वनस्पतीची रचना किती व कोणत्या भागात होते ?
उत्तर – ………………………………………….
9. नवीन वनस्पती कशी तयार होते ? .
उत्तर – ………………………………………….
10 .वनस्पतीच्या मुळाचे महत्व लिहा ?
उत्तर – ………………………………………….
3. Diversity in Living Things and their Classification
सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा
1.Why are there so many different kinds of living things on earth?
Answer – ………………………………………… ..
2. Write the names of the plants and animals you saw?
Answer – ………………………………………… ..
3.What is autotrophic?
Answer – ………………………………………… ..
4.Write examples of autotrophic plants?
Answer – ………………………………………… ..
5.What are heterotrophic plants called?
Answer – ………………………………………… ..
6 Write an example of a heterotrophic?
Answer -.………………………………………… ..
7. Which plant is an insectivore?
Answer -.………………………………………… ..
8. Name of the structure of the plant?
Answer -.………………………………………… ..
9. How are new plants formed? .
Answer -.………………………………………… ..
10 .Write the importance of plant roots?
Answer -………………………………………… ..