पूर्णांक संख्यांची बेरीज
खालील व्हिडिओ पूर्णांक संख्यांची बेरीज कशा पद्धतीने करतात ते समजावून घ्या.
खालील स्वाध्याय आपल्या वहीत सोडवा
सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा Page no 18
Adding integers
Watch the video below and understand how to adding integers.