♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ५ वी विषय – गणित Page no 5

सहा अंकी संख्यांचे वाचन व लेखन

खालील व्हिडिओ पहा सहा अंकी संख्या कशा पद्धतीने लिहितात ते समजावून घ्या. 

 खालील स्वाध्याय  आपल्या वहीत सोडवा 

सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ  पहावा   Page no 5

  Reading and Writing 6 digit numbers

Watch the video below and understand how to read  and write six digit numbers.

खालील व्हिडिओ पहा सात अंकी संख्या कशा पद्धतीने लिहितात ते समजावून घ्या.