खालील व्हिडिओ पहा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- हडप्पा संस्कृतीतील लोक कोणता व्यवसाय करावा ?
उत्तर – …………………………………………..
2 हडप्पा संस्कृतीतील शेतीत कोणकोणती पिके घेतली जातात ?
उत्तर – …………………………………………..
3. हडप्पा संस्कृतीतील लोकांचा पोशाख कसा होता ?
उत्तर – …………………………………………..
4 . हडप्पा संस्कृतीतील स्त्रियांचे दागिने कसे होते ?
उत्तर – …………………………………………..
5 . हडप्पा संस्कृतीतील कलेचा उत्तम नमुना कोणता होता ?
उत्तर – …………………………………………..
6 . कोठे चांगल्या दर्जाचा कापूस तयार होता ?
उत्तर – …………………………………………..
7 . मलमली चे कापड कोठे पुरवलेजात होते ?
उत्तर – …………………………………………..