खालील व्हिडिओ पहा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- संत रोहिदास यांनी कोणती शिकवण दिली ?
उत्तर – …………………………………………..
2 सूरसागर हे काव्य कोणी लिहिले ?
उत्तर – …………………………………………..
3. संत बसवेश्वर यांनी कशाला विरोध केला?
उत्तर – …………………………………………..
4 . महानुभव पंथाची स्थापना कोणी केली ?
उत्तर – …………………………………………..
5 . श्री चक्रधर स्वामी यांनी कशाचा पुरस्कार केला ?
उत्तर – …………………………………………..
6 . शीख धर्माचे पहिले संस्थापक कोण होते ?
उत्तर – …………………………………………..
7 . श्री गुरु नानक यांनी कशावर भर दिला ?
उत्तर – …………………………………………..
8 शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता ?
उत्तर – …………………………………………..