खालील व्हिडिओ पहा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- जलसंजीवनी कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
2 सलाईन म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
3. समुद्राचे पाणी खारट का असते ?
उत्तर – …………………………………………..
4 . सोडावॉटरच्या बाटली मध्ये काय असते ?
उत्तर – …………………………………………..
5 . कोणकोणत्या वस्तू पाण्यावर तरंगतात ?
उत्तर – …………………………………………..
6 . कोणत्या वस्तू पाण्यात बुडतात ?
उत्तर – …………………………………………..
7 . पाणी निवळणे कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..