खालील व्हिडिओ पहा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- खंड कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
2 महासागर कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
3. जग कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
4 . आपण कोणत्या राज्यात राहतो ?
उत्तर – …………………………………………..
5 . भारत देश कसा तयार झालेला आहे ?
उत्तर – …………………………………………..
6 . तालुका कसा तयार होतो ?
उत्तर – …………………………………………..
7 . सूची चा उपयोग नकाशात कशासाठी होतो ?
उत्तर – …………………………………………..