इयत्ता ५ वी विषय परिसर अभ्यास 2 धडा २ इतिहास आणि कालसंकल्पना पान नंबर ८

खालील व्हिडिओ पहा आणि  खालील प्रश्नांची उत्तरे  आपल्या वहीत लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

  1.  आपली सूर्यमाला किती वर्षांपूर्वी तयार झाली    ?

     उत्तर – …………………………………………..

  1. पृथ्वीची उत्पत्ती किती वर्षांपूर्वी झाली असेल ?

     उत्तर – …………………………………………..

            ३  प्रागैतिहासिक  काळ म्हणजे काय   ?

     उत्तर – …………………………………………..

४. ऐतिहासिक काळ म्हणजे काय  ?

     उत्तर – ………………………………………….. 

५. कालमापनाच्या पद्धती कशाला म्हणतात  ?

     उत्तर – ………………………………………….. 

Leave a comment