इयत्ता ४ थी विषय परिसर अभ्यास 2 संतांची कामगिरी पान नंबर 5

खालील व्हिडिओ पहा आणि  खालील प्रश्नांची उत्तरे  आपल्या वहीत लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

  1. शिवाजी महाराजांच्या काळात कोणते संत होऊन गेले   ?

     उत्तर – …………………………………………..

  1. संत तुकाराम महाराज कोणत्या गावचे होते ?

     उत्तर – …………………………………………..

            ३   संत तुकाराम महाराज डोंगरावर जाऊन कोणाचे भजन करायचे   ?

     उत्तर – …………………………………………..

४. संत तुकाराम महाराजांनी कोणता संदेश लोकांच्या मनावर बिंबवला ?

     उत्तर – ………………………………………….. 

५. जय जय रघुवीर समर्थ हि घोषणा कोणाची होती   ?

     उत्तर – ………………………………………….. 

६.संत तुकाराम महाराजांनी कर्जाची खतावणी कोणत्या नदीत बुडवली   ?

     उत्तर – ………………………………………….. 

  7. हनुमानाची मंदिरी ठिकाणी कोणी बांधली ? 

उत्तर – …………………………………………..   

Leave a comment