खालील व्हिडिओ पहा आणि खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा



खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- आपली सूर्यमाला किती वर्षांपूर्वी तयार झाली ?
उत्तर – …………………………………………..
- पृथ्वीची उत्पत्ती किती वर्षांपूर्वी झाली असेल ?
उत्तर – …………………………………………..
३ प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
४. ऐतिहासिक काळ म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
५. कालमापनाच्या पद्धती कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..