खालील व्हिडिओ पहा आणि खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- हडप्पा संस्कृतीची कोणती वैशिष्ट्ये आहेत ?
उत्तर – …………………………………………..
- हडप्पा संस्कृतीतील लोकांची घरे कशाची होती?
उत्तर – …………………………………………..
३ हडप्पा संस्कृतीत सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी काय केलं होतं ?
उत्तर – …………………………………………..
४. हडप्पा संस्कृती तील रस्ते कसे होते?
उत्तर – …………………………………………..
५.हडप्पा संस्कृतीतील मुद्रा कशा होत्या ?
उत्तर – …………………………………………..
६.हडप्पा संस्कृतीतील भांडी कशी होती ?
उत्तर – …………………………………………..
7. हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह विषयी माहिती लिहा ?
उत्तर – …………………………………………..