इयत्ता ७ वी विषय इतिहास धार्मिक समन्वय पान नंबर 11

खालील व्हिडिओ पहा आणि  खालील प्रश्नांची उत्तरे  आपल्या वहीत लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

  1. भारतीय समाजाचे वैशिष्ट्य कोणते  ?

     उत्तर – …………………………………………..

  1. संविधानाने कोणते तत्त्व स्वीकारले आहे?

     उत्तर – …………………………………………..

            ३ भारतीय जीवनावर कशाचा भर होता   ?

     उत्तर – …………………………………………..

४.  भक्ती  चळवळीचा उगम कोठे झाला होता असे मानण्यात येते ?

     उत्तर – ………………………………………….. 

५.भक्ती चळवळीने कोणती शिकवण दिली ?

     उत्तर – ………………………………………….. 

६.भक्त  चळवळीचे विख्यात संत कोण होते   ?

     उत्तर – ………………………………………….. 

7. संत कबीर आणि कशाला महत्त्व दिले नाही  ? 

उत्तर – …………………………………………..

8. संत कबीर आणि विषयी माहिती लिहा.      

उत्तर –  …………………………………………..

Leave a comment