♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ८ वी विषय इतिहास धडा २ युरोप आणि भारत पान नंबर 6 -7

खालील व्हिडिओ पहा आणि  खालील प्रश्नांची उत्तरे  आपल्या वहीत लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

  1. आधुनिक विभागाकडे वाटचाल का सुरू झाली  ?

     उत्तर – …………………………………………..

  1. वैचारिक क्रांती कशाला म्हणतात ? 

     उत्तर – …………………………………………..

            ३ कोणता कालखंड क्रांती युग म्हणून ओळखला जातो  ?

     उत्तर – …………………………………………..

४.  इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकेवर काय  लादण्यास सुरुवात केली ?

     उत्तर – ………………………………………….. 

५.अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध कशाला म्हटले जाते ?

     उत्तर – ………………………………………….. 

६.फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे काय   ?

     उत्तर – ………………………………………….. 

7. औद्योगिक क्रांती कशाला म्हणतात   ? 

उत्तर – …………………………………………..

8. कोणत्या देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला.      

उत्तर –  …………………………………………..

९. वसाहतवाद म्हणजे काय ? 

उत्तर –  …………………………………………..