इयत्ता ७ वी विषय इतिहास शिवपूर्वकालीन भारत 

वरील व्हिडीओ पाहून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

1. बंगाल मधील प्रसिद्ध घराणे कोणते ?.

 उत्तर – …………………………………………..

   2 . उत्तर भारतातील महत्त्वाची कारणे कोणती? 

 उत्तर – …………………………………………..

   3.  राजपुतांचा पराक्रमी राजा कोण ? 

उत्तर – …………………………………………..

4. मोहम्मद घोरी चा पराभव कोणी केला? 

 उत्तर – …………………………………………..

5.चोळ घराण्यातील पराक्रमी राजा कोण ? 

उत्तर – …………………………………………..

६.अलाहाबाद पर्यंतचा प्रदेश कोणी जिंकून घेतला? 

उत्तर – …………………………………………..

7.शिवपूर्व काळातील शेवटची राजवट कोणती ? 

उत्तर………………………………………… 

8 .कोणाचा काळ मराठी साहित्यातील सुवर्णकाळ मानला जातो ? 

उत्तर…………………………………………  

Leave a comment