वरील व्हिडीओ पाहून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1. इतिहासाची साधने कशाला म्हणतात ?.
उत्तर – …………………………………………..
2 . इतिहासाच्या साधनांचे किती व कोणते प्रकार आहेत ?
उत्तर – …………………………………………..
3. भौतिक साधने कोण कोणती असतात ?
उत्तर – …………………………………………..
4. लिखित साधनांची नावे लिहा?
उत्तर – …………………………………………..
5.ताम्रपट म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
६.भूर्जपत्रे म्हणजे काय?
उत्तर – …………………………………………..
7.मौखिक साधनांची नावे लिहा ?
उत्तर…………………………………………