इयत्ता ८ वी विषय इतिहास युरोप आणि भारत

वरील व्हिडीओ पाहून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

1. कोणते युग प्रबोधनाचे युग म्हणून मानले जाते  ?.

 उत्तर – …………………………………………..

   2 . प्रबोधन युगात कशाचे पुनरुज्जीवन घडून आले? 

 उत्तर – …………………………………………..

   3.  प्रबोधन युगात कशाला चालना मिळाली ? 

उत्तर – …………………………………………..

4.लि ओनार्दो-द-विंची   याने  कोणते प्रसिद्ध चित्र काढले? 

 उत्तर – …………………………………………..

5.प्रबोधन काळात कोणकोणत्या क्षेत्रांचा अविष्कार पहावयास मिळतो ? 

उत्तर – …………………………………………..

६.छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? 

उत्तर – …………………………………………..

7.छपाई यंत्राचा शोध यामुळे काय फायदा झाला ? 

उत्तर………………………………………… 

Leave a comment