वरील व्हिडीओ पाहून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1. आपण काळाचे विभाजन का करतो ?.
उत्तर – …………………………………………..
2 . पृथ्वीचा स्वतःच्या आसाभोवती फिरण्यास किती कालावधी लागतो ?
उत्तर – …………………………………………..
3. दिवस किती तासांचा असतो ?
उत्तर – …………………………………………..
4. रात्र किती तासांची असते?
उत्तर – …………………………………………..
5.दिवस कशाला बनतात ?
उत्तर – …………………………………………..
६.काळाची क्रमवार विभागणी कशी केली जाते ?
उत्तर – …………………………………………..
7.इसवी सणाची सुरुवात कशी झाली?
उत्तर…………………………………………
8 .इसवी सन पूर्व म्हणजे काय ?
उत्तर…………………………………………
9 कालगणना करणे म्हणजे काय?
उत्तर…………………………………………