वरील व्हिडीओ पाहून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1. घराची गरज कशासाठी असते.
उत्तर – …………………………………………..
2 . जंगली जनावरांची भीती कोणाला असते ?
उत्तर – …………………………………………..
3. प्राण्यांना ही घराची गरज का असते ?
उत्तर – …………………………………………..
4.पक्ष्यांना कशाची भीती वाटत असते?
उत्तर – …………………………………………..
5.पक्षी घरटे का बांधतात ?
उत्तर – …………………………………………..
६.मधमाशा काय बनवतात ?
उत्तर – …………………………………………..