♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय परिसर अभ्यास 2 2 संतांची कामगिरी

वरील व्हिडीओ पाहून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

   1. महाराष्ट्रातील स्त्री संतांची नावे लिहा.

 उत्तर – …………………………………………..

   2 . महाराष्ट्रातील संतांनी कोणत्या गुणांची शिकवण दिली

 उत्तर – …………………………………………..

   3. श्री चक्रधर स्वामी यांनी कोणत्या पंथाची स्थापना केली ? 

उत्तर – …………………………………………..

4. संत नामदेव कोणाचे निस्सीम भक्त होते? 

 उत्तर – …………………………………………..

5. संत नामदेवांची पदे कोणत्या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत ? 

उत्तर – …………………………………………..

६.संत ज्ञानेश्वरांच्या बालमनाला कशामुळे दुःख झाले ? 

उत्तर – …………………………………………..

७. मुक्ताबाईंनी संत ज्ञानेश्वरांना काय सांगितले ? 

उत्तर – …………………………………………..

८. संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला ? 

उत्तर – …………………………………………..

९. संत ज्ञानेश्वरांनी कोठे जिवंत समाधी घेतली?

उत्तर – …………………………………………..

१०. संत एकनाथ कोठे राहणारे होते ?

उत्तर – …………………………………………..

११. संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश दिला

उत्तर – …………………………………………..

१२.संत तुकारामांनी कोणता  उपदेश लोकांना दिला? 

उत्तर – …………………………………………..

१३.रामदास यांनी कोणता ग्रंथ लिहिला ? 

उत्तर – …………………………………………..

१४. साधू संतांच्या कार्यामुळे कोणता फायदा झाला ? 

उत्तर – …………………………………………..