खालील व्हिडिओ पूर्ण पहा अर्थ समजावून घ्या व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
उत्तरे लिहा
प्र.१ कशाचा प्रकाश आला आहे ?
उत्तर…………………………………………………………
२. दिव्य क्रांती केव्हा घडेल?
उत्तर…………………………………………………………
३. कशाचा वणवा विझला आहे ?
उत्तर…………………………………………………………
४. कवीची कोणती जिद्द आहे?
उत्तर…………………………………………
५.कवीला कोणता मार्ग दिसला आहे?
उत्तर…………………………………………
६. कशाची फुले वेचुया असे कवी सांगत आहे ?
उत्तर…………………………………………
७.या कवितेचा अर्थ स्वतःच्या शब्दात लिहा ?
उत्तर…………………………………………