महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत MPSC विविध पदांच्या एकूण 806 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2020आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब
परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२०
पद संख्या – 806 जागा
फी –
आमागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता – 374 रुपये
मागासवर्गीय व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरिता -274 रुपये
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक असावा.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2020
माहिती Share करा
Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook