इयत्ता ८ वी विषय- विज्ञान 15. ध्वनी page no 104-106
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील प्रश्न हे पान क्रमांक 104-106 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ ध्वनी कसा निर्माण होतो ?
उत्तर :- ……………………………………
२ ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आकृती द्वारा स्पष्ट करा ?
उत्तर :- ……………………………………
३ ध्वनी तरंगाची वारंवारता या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशा पद्धतीने होते? .
उत्तर :- ……………………………………
५. तंतुवाद्य मध्ये स्वरांची निर्मिती कशी होते ? .
उत्तर :- ……………………………………
६. बासरी सारख्या वाद्यांमध्ये स्वरांची निर्मिती कशी होते ? .
उत्तर :- ……………………………………
७. मानवनिर्मित ध्वनी मानवी स्वर यंत्र आकृती सह स्पष्ट करा ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
15. Sound page no 104-106
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
Write the answers to the following questions in your notebook.
1 How is sound produced?
Answer: – ……………………………………
2 Is medium necessary for propogation of sound ? Explain by diagram?
Answer: -……………………………………
3 Write information about the frequency of sound waves? .
Answer: – ………………………………………
How are sound notes formed? .
Answer: – ………………………………………
5. How are tones formed in stringed instruments? .
Answer: -……………………………………
6. How are tones formed in instruments like the flute? .
Answer: -……………………………………
7. Explain Sound Produced by Humanwith with Larynx in human figure? .
Answer: -……………………………………
- आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जादुचे हरीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा